share video

'केशव महाराजची ॐ लिहिलेली बॅट चालते मग...'; उस्मान ख्वाजा संतापून ICC ला म्हणाला, 'डबल ढोलकी'

Usman Khawaja On Keshav Maharaj Om Symbol Bat: सोमवारी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने एमसीजेवरील सामन्याआधीच ख्वाजीचा बाजू घेतली आहे. त्याने ख्वाजाचं कौतुक केलं आहे.

Dec 26, 2023, 12:10 PM IST

King Cobra Video: कशाचाही आधार न घेता किंग कोब्रा शेपटीच्या जोरावर उभा राहिला अन्...

King Cobra Viral Video: एका वन खात्यामधील अधिकाऱ्याने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 5.5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Feb 28, 2023, 08:36 PM IST

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचं कारण समोर? हार्ट अटॅक नव्हे तर या कारणामुळे झाला मृत्यू...

 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लने या जगाचा निरोप घेतला.

Sep 7, 2021, 03:30 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील पाठबाईक झाल्या 'झोलर'

पाठकबाईंची सोशल मिडियावर चर्चा

Jun 27, 2021, 05:24 PM IST

वेस्टइंडीज दौऱ्याच्या आधी कोहलीने व्हिडिओ केला शेअर

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी कोहलीने खेळाडूंना असा दिला संदेश

Jul 19, 2019, 08:09 PM IST

हिलेरींच्या समर्थनात या गायिकेने शेअर केला न्यूड व्हिडिओ

सध्या अमेरिकेत दोन नावांची खूपच चर्चा आहे. पहिलं नाव आहे हिलेरी क्लिंटन आणि दुसरं नाव डोनाल्ड ट्रम्प. राष्ट्राध्यक्ष पदासाठी हे दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यांना जिंकण्यासाठी दोघांचेही समर्थक हवे ते प्रयत्न करत आहेत. याच यादीमध्ये प्रसिद्ध गायिका केटी पेरीचं सुद्धा नाव आता जोडलं गेलं आहे. केटीने हिलेरी क्लिंटनच्या समर्थनात असं काही केलं ज्याचा कोणीही विचार करु शकत नाही. तिने चक्क एक न्यूड व्हिडिओ शेअर केला.

Sep 28, 2016, 09:27 AM IST

आत्महत्येपूर्वी महादेवने व्हॉटस अॅपवर शेअर केलेला व्हिडीओ

सांगली जिल्ह्यातील वाळवा गावातील २२ वर्षांच्या महादेव कुंभारने आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्याने व्हॉटस अॅपवर आपल्या मित्रांना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांने स्वत:ला कैलासवासी म्हटलंय. महादेव हा दहावी नापास होता. ( व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

Nov 27, 2014, 01:55 PM IST