shashikant shinde loss

जिल्हा बँक निवडणूक : माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान - शशिकांत शिंदे

Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले ज्ञानदेव रांजणे विजयी झाले.  

Nov 23, 2021, 03:35 PM IST