sheep

Viral Video : ठो ठो ठो...! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार

Viral Video : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन इवल्याश्या कोकरुंचं एक व्हिडीओ सगळ्यांचा चेहऱ्यावर हसू आणत आहे. sheep cute fight video अनेकांचा मन प्रसन्न करत आहे. 

 

Jun 16, 2023, 09:03 AM IST

Video : भूक तहान विसरुन 12 दिवस मेंढ्यांनी रिंगण घातलं कारण...

Sheep Viral Video : गेल्या काही दिवसांपासून चीनमधील मेंढ्यांच्या रिंगणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अखेर वैज्ञानिकांनी यामागील कारण स्पष्ट केलं आहे.

Nov 25, 2022, 08:37 AM IST
Chennai Express train came down and killed 46 animals PT37S

Video | रेल्वेखाली चिरडून 46 जनावरांचा मृत्यू

Chennai Express train came down and killed 46 animals, the shepherd broke the hambarada

Oct 4, 2022, 10:10 AM IST

एकमेकांच्या जीवावर उठलेल्या 2 मित्रांचं मेंढीनं सोडवलं भांडण, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या मेंढीला शांतीदूत का म्हटलं असावं याचा अंदाज येईल आणि तुम्हीही तिचं कौतुक कराल.

Jun 28, 2021, 07:14 PM IST
Zoonotic Diseases from Sheep and Goats PT3M7S

नवा धोका, आता क्यू तापाचे 95 बळी

Zoonotic Diseases from Sheep and Goats

Jan 23, 2021, 10:45 AM IST
 Solapur A Four Feet Tall Sheep Sarja Get 27 Lakh Auction PT1M15S

सोलापूर | धिप्पाड शरीराच्या सर्जाची लाखांमध्ये किंमत

सोलापूर | धिप्पाड शरीराच्या सर्जाची लाखांमध्ये किंमत

Jul 7, 2020, 01:35 PM IST
NSK YOGESH KHARE WITH SHEEP OWNER 121 PT2M12S

नाशिक | भटकंती करणाऱ्या मेंढपाळांचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक | भटकंती करणाऱ्या मेंढपाळांचा प्रश्न ऐरणीवर

Apr 13, 2020, 10:35 AM IST

ईदच्या कुर्बानीपासून वाचवण्यासाठी बाजारातील बकऱ्या-मेंढ्या खरेदी करण्याचा सपाटा

 प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या क्रूर वागणुकीला आमचा आक्षेप आहे.

Jun 3, 2019, 09:08 AM IST

धक्कादायक! गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना जाळलं

चेन्नईपासून ५० किलोमीटर अंतरावरील किझापूर या गावतील लोकांनी ५० कुत्र्यांना जिवंत जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडलीये. गावकऱ्यांच्या मेंढ्या आणि बकऱ्यांवर हल्ल्या केल्यामुळे कुत्र्यांना जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही भयानक घटना ५ जूनला घडल्याचे समोर आले आहे. जाळण्याअगोदर या कुत्र्यांना किटकनाशक देऊन मारण्यात आले, त्यानंतर त्यांना जाळण्यात आले.

Jun 15, 2016, 04:56 PM IST

मेंढ्यांचे लोंढे राजधानीकडे!

हिवाळ्याची चाहूल लागताच स्पेनमधील हजारो मेढ्यांनी मैदानी भागाकडे कुच केली. राजधानी माद्रिदच्या रस्त्यांवर मेंढ्यांचे लोंढे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतुकीला मेढ्यांचा अडथळा होऊ नये म्हणून वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

Oct 30, 2012, 08:11 AM IST