shehnaaz gill twitter

Shehnaaz Gill पुन्हा प्रेमात, सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी मागे सारत 'या' अभिनेत्याला करतेय डेट, VIDEO व्हायरल

Shehnaaz Gill Video : पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिल ही पुन्हा प्रेमात पडली अशी चर्चा रंगत आहेत. शहनाज सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) ला विसरली का असा प्रश्न नेटकरी विचारतं आहे. 

Jan 11, 2023, 02:26 PM IST

Sidharth Shukla च्या आठवणीत Shehnaaz Gill पुन्हा भावूक, फोटो पाहून डोळ्यात पाणी येईल

ती आजही त्याला विसरली नाहीये... फोटो आणि तिचे शब्द सर्वकाही सांगून जात आहेत.

Dec 12, 2022, 01:10 PM IST

Shahnaz Gill Video : वाहेगुरू, वाहेगुरु...म्हणत रुममधून शहनाज गिलने काढला पळ

Viral Video : अभिनेत्री शहनाज गिलचा (Shahnaz Gill) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Nov 23, 2022, 11:52 AM IST

'जुळन येती रेशीम गाठी'... Shehnaz Gill अखेर प्रेमात; 'या' सिंगरसोबत दिसली दिवाळी पार्टीत...पाहिलात का VIDEO

अभिनेत्री आणि मॉडेल शेहनाज गिल सध्या दिवाळी पार्ट्यांमध्ये खूप मस्ती करताना दिसत आहे. 

Oct 24, 2022, 07:59 PM IST

Viral Video : 'हां हंसी बन गए...' गाणं गात शेहनाज गिल झाली भावूक, नेटकरी म्हणाले...

आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाख 47 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

Oct 14, 2022, 09:22 PM IST

'सना तू पुन्हा रडवलस...', Shehnaaz Gill चा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Shehnaaz Gill: हा व्हिडीओ पाहिलावर नेटकऱ्यांना सिद्धार्थ शुक्लाची (Siddharth Shukla) आठवण आल्याशिवाय राहत नाही. 

Sep 11, 2022, 11:00 AM IST

शेहनाजनं Siddharth Shukla च्या स्मृतीदिनी पोस्ट केली नाही कारण?

सिद्धार्थ शुक्ला याचे 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. 

Sep 4, 2022, 07:23 PM IST

Shehnaaz Gill Video: का आली पंजाबच्या कतरिनावर तोंड लपवण्याची वेळ?

सर्वांसमोर तोंड लपवण्याची वेळा का आली शहनाजवर, सोशल मीडियावर रंगतेय अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा

 

Jun 22, 2022, 02:45 PM IST

सलमाननं अभिनेत्रीला दिली खुली ऑफर...अखेर 'या' गोष्टीवर भाळला 'दबंग'

'कभी ईद,कभी दिवाळी' या सिनेमातील अभिनेत्रीला सलमान खानने खुली ऑफर दिलीय.

May 19, 2022, 02:32 PM IST