shenzhen

Corona outbreak : बोंबला... कोरोनाचा पुन्हा प्रकोप, 'या' देशात लॉकडाऊन

Coronavirus in China : भारतात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झालाय. मात्र, धोका अद्याप कायम संपलेला नाही. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus Update) डोकेवर काढले आहे.  अनेक मोठ्या शहरांनी मंगळवारी कडक कोविड-19 निर्बंध लावण्यात आले आहे. 

Aug 31, 2022, 02:08 PM IST

कोरोना पुन्हा येतोय; 2 शहरांमध्ये लावले कठोर निर्बंध

दोन शहरांमध्ये कोरोनाचे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

Mar 14, 2022, 12:44 PM IST