shibani dandekar

'रूमी लिओ अख्तर...' लग्नाच्या वर्षभरानंतर फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन?

Farhan Akhtar New Guest: फरान अख्तरची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्याही त्याच्या एका पोस्टची चर्चा आहे. यावरून आपल्याला हे कळू शकते की सध्या त्याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन हे झालेले आहे. 

Nov 8, 2023, 03:37 PM IST

असं आहे सावत्र आई शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरच्या मुलींचं नातं

अभिनेत्री शिबानीचा जन्म 27 ऑगस्ट 1980 साली झाली. काही दिवसांपुर्वी शिबानीने फरहान अख्तरसोबत लग्नगाठ बांधली. मात्र आज आम्ही तुम्हाला ही अभिनेत्री आई म्हणून कशी आहे याबद्दल सांगणार आहोत. 

Aug 27, 2023, 03:54 PM IST

Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग

Farhan Akhatr नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 05:42 PM IST

फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचं अंडरवॉटर किस, चाहते म्हणाले, "जिंदगी..."

फेब्रुवारी महिन्यात शिबानी दांडेकरसोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर मालदीवला गेला आहे.

Jun 16, 2022, 05:49 PM IST

शिबानी दांडेकरला रिवलिंग ड्रेस घालणं ठरली डोकेदुखी; व्हिडिओ व्हायरल

41 वर्षीय शिबानी दांडेकरने नुकतंच फरहान अख्तरसोबत लग्न केलं आहे.

May 1, 2022, 09:01 PM IST

'डोक्यावर परिणाम झालायं का?' फरहान अख्तरच्या बायकोचा तो व्हिडीओ पाहून नेटीझन्सना पडलाय प्रश्न

  सगळेच सेलिब्रिटी आज काल सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. तसेच यामुळे ते आपल्या चाहत्यांना आपल्या विषयी माहिती देत असतात.

Mar 14, 2022, 09:36 PM IST

लग्नानंतर शिबानी एकाएकी करु लागली विचित्र कामं, पाहून फरहानही हादरेल

त्यांचा सहजीवनाचा हा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असाच. पण, आता....

Mar 14, 2022, 06:06 PM IST

शिबानीला या व्यक्तीची जवळीक महत्त्वाची, म्हणूनच थाटला फरहानसोबत संसार

शिबानी दांडेकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

Mar 10, 2022, 05:20 PM IST

लग्न हवं, पण पतीचं नाव नको, फरहानच्या पत्नीने का घेतला हा निर्णय?

पण अभिनेत्रीला ते काही विशेष आवडलं नाही असे बोललं जात आहे.

Mar 3, 2022, 05:01 PM IST

लग्नानंतर शिबानीच्या हातावर फरहानच्या नावाचा नाही तर असा टॅटू?

अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तरने 19 फ्रेब्रुवारी रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली.

 

Feb 28, 2022, 03:55 PM IST

जावेद अख्तर सूनबाईच्या अगदी जवळ, लग्नातील फोटो पाहून सगळेच चकीत

या पार्टीसाठी खास थीम ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

Feb 25, 2022, 01:00 PM IST

Farhan- shibani wedding फू बाईss फू; फरहान- शिबानीच्या लग्नात कोणी घातल्या फुगड्या?

बॉलिवूडमध्ये एकदा का लग्नसराईचे वारे वाहू लागले की, चाहत्यांच्या नजरा आपोआपच इथे वळू लागतात. 

Feb 23, 2022, 03:06 PM IST

शिबानी दांडेकरने लग्नानंतर बदललं स्वतःचं नाव, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

लग्नानंतर स्वतःच्या नावात बदल करत शिबानी दांडेकरचा मोठा निर्णय...

 

Feb 23, 2022, 12:41 PM IST

लग्नाआधीच शिबानी गरोदर? फरहानसोबतचे ते क्षण पाहून सर्व हैराण

शिबानी आणि फरहान या दोघांनीही काही वर्षांपूर्वी त्यांच्या नात्याची घोषणा केली

Feb 20, 2022, 12:15 PM IST

फरहान अख्तरच्या लग्नासोबतचं पहिल्या पत्नीच्या मुलींची का होतेय चर्चा...

फरहान अख्तरने लग्न करून नव्या आयुष्याची सुरूवात केली, पण...

 

Feb 19, 2022, 04:24 PM IST