shinde government

छगन भुजबळ यांचा सरकारवर गंभीर आरोप; शिंदे गट संतापला, राष्ट्रवादीचीही प्रचंड चिडचिड

छगन भुजबळांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे. भुजबळ यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

Nov 8, 2023, 07:24 PM IST

शिंदे सरकारचं बळीराजाला दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार 'हा' लाभ

पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा होणार वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या अपिलांवर निकाल आल्यानंतर रकमेत आणि लाभार्थी संख्येत होणार मोठी वाढ करण्यात येणार आहे. 

Nov 8, 2023, 02:03 PM IST

पाशवी बहुमताच्या जोरावर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडू शकतात; संजय राऊतांनी व्यक्त केली शक्यता

Sanjay Raut Slams Ajit Pawar: "देश बुडविण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडा!” असा आदेश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे दिला आणि पुढच्या 72 तासांत आपला देश बुडविणाऱ्यांपैकी महाराष्ट्रातील अजित पवारांसह जवळपास 40 आमदारांना भाजपात घेऊन ‘पवित्र’ करण्यात आले," असं राऊत यांनी म्हटलंय.

Jul 9, 2023, 08:15 AM IST

औक्षण, पेढा अन् गळाभेट... धनंजय मुंडे पंकजांबरोबरचे फोटो शेअर करत म्हणाले, "बहीण-भावाचे..."

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी अवघ्या काही तासांमध्ये राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 9 नेत्यांमध्ये धनंजय मुंडेचाही समावेश आहे. याच धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंबरोबर शेअर केलेल्या काही फोटोंनी आता अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंची कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे. काय म्हणाले आहेत धनंजय मुंडे पाहूयात...

Jul 7, 2023, 11:16 AM IST

Maharastra Politics: 'आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता तर...', जितेंद्र आव्हाडांची शिंदे सरकारवर सडकून टीका!

Shivrajyabhishek Sohala:  तारखेआधी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खडाजंगी सुरू झाल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे.

Jun 2, 2023, 04:08 PM IST
 Independent MLA Bachu Kadu was finally given ministerial status by the Shinde government PT1M5S

'श्री सदस्यांचा मृत्यू क्लेषदायक' दुर्घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया

केद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्री सदस्य उपस्थित होते. पण उष्माघाताने यातल्या अनेकांची प्रकृती बिघडली.

 

Apr 17, 2023, 05:56 PM IST

Maharashtra Bhushan Award : 'तुम्ही जेवून घ्या, कार्यक्रम संपल्यावर येते...' पण ती माऊली घरी परतलीच नाही

नवी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 श्रीसदस्यांचा मृत्यू. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्याभरातील लाखो श्रीसदस्य या सोहळ्याला उपस्थित होते.

Apr 17, 2023, 05:11 PM IST

Maharashtra Bhushan Award : राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, तर सांस्कृतिक मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी

Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू, आणखी 4 ते 5 जण गंभीर असल्याची माहिती. विरोधकांची राज्य सरकारवर जोरदार टीका

Apr 17, 2023, 01:55 PM IST