प्रगतीपुस्तकात नापास, तरी मंत्रिपदाची आस; संजय राठोडांचा मंत्रिपदावर दावा!
Sanjay Rathod Lobbying: महायुतीच्या मंत्रिमंडळात कोण असणार याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
Dec 12, 2024, 08:37 PM ISTशिंदे सरकारमधील 6 मंत्री पास; संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास
Shivsen : महायुती सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. आता सर्वांच्या नजरा लागल्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे. अशातच शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक तयार झालंय. यामध्ये कोण पास आणि कोण नापास झालंय.
Dec 8, 2024, 09:08 PM IST...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे
Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे
Sep 12, 2024, 09:38 AM IST'योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण ...' सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला सुनावलं
Supreme Court : लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत सुप्रीम कोर्टानं शिंदे राज्य सरकारला सुनावलं आहे. शेतकऱ्याला पुणे जमीन अधिग्रहणाचा मोबदला द्या, अन्यथा लाडकी बहीणबाबत आदेश देऊ अशी तंबीच कोर्टाने सरकारला दिली आहे.
Aug 13, 2024, 03:38 PM ISTराज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय
लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेनंतर राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे.
Jul 28, 2024, 03:54 PM IST...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशारा
Maratha Reservation Warning: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला सुरुवात केली असून हिंगोलीमधून या रॅलीला सुरुवात झाली आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Jul 6, 2024, 05:36 PM IST'सरकारच्या तिजोरीवर अखेरचा हात मारण्यासाठी ‘खोके सरकार’...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Maharashtra Politics: मागील काही दिवसांमध्ये दोनदा मंत्रीमंडळाच्या बैठक झाली असून शासन निर्णयांचा सपाटाच राज्य सरकारने लावला आहे. मात्र याच मुद्द्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस-पवार सरकावर निशाणा साधला आहे.
Mar 13, 2024, 08:08 AM ISTशिंदे सरकारचे 18 महत्त्वाचे निर्णय! शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक, मुंबईत 'या' ठिकाणी थीम पार्क
Maharashtra Cabinet : राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
Mar 11, 2024, 02:25 PM ISTशिंदे सरकारच्या जाहिरातीसाठी 84 कोटी मंजूर! आमदार म्हणतो, 'सामान्यांच्या प्रश्नांवर निधी नाही सांगतात, मग आता..'
Shinde Government 84 Crore Advertising: यंदाच्या आर्थिक वर्षासाठी सरकारकडून तब्बल 84 कोटींहून अधिक निधी विशेष जाहिरातींसाठी जारी करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे.
Mar 6, 2024, 12:35 PM IST'देवेंद्रजी, ही माणसं कोण? गुंडांचे इतके..'; शिंदे पिता-पुत्राचे 'ते' फोटो शेअर करत राऊतांचा सवाल
Law And Order Situation in State Of Maharashtra: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावरुन उद्धव ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी काही फोटो पोस्ट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.
Feb 6, 2024, 12:24 PM ISTVijay Vadettiwar | शिंदेंना गुंडांची साथ घ्यावी लागते, राज्यातील सरकार गुंडांना पोसणार - विजय वडेट्टीवार
Vijay Vadettiwar on eknath shinde government
Feb 6, 2024, 12:20 PM ISTमुंबईकरांसाठी मालमत्ता करात वाढ नाही, 2 लाख रोजगार.. शिंदे मंत्रीमंडळाचे 20 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting Updates : मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाही मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात येणार नाहीए. राज्याच्या मंत्रीमंडळात याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नमो महारोजगार योजनेअंतर्गत 2 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 5, 2024, 03:32 PM IST'सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले?' 20 फेब्रुवारीला OBC समाजाची विराट सभा! बैठकीत काय घडलं?
OBC Reservation:आज सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न ओबीसी बैठकीतून विचारण्यात आला.
Jan 30, 2024, 04:29 PM ISTMaratha | मनोज जरांगेंची सरकारला 27 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत
Maratha Reservation Manoj Jarange Deadline to Shinde Government
Jan 26, 2024, 09:05 PM ISTMumbai | 31 डिसेंबरनंतर शिंदे सरकार कोसळणार - आदित्य ठाकरे
Mumbai | 31 डिसेंबरनंतर शिंदे सरकार कोसळणार - आदित्य ठाकरे
Nov 23, 2023, 06:05 PM IST