shinde group vs thackeray group

'सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही' पोलिसांचा अहवाल विधानपरिषदेत सादर

Prabhadevi Gun Fire Dispute: मुंबईतल्या प्रभादेवी इथं गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी बंदूकीतून गोळी झाडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, आता या प्रकरणाचा अहवाल विधानपरिषेदत सादर करण्यात आला आहे

Mar 10, 2023, 04:47 PM IST

तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत

Mar 8, 2023, 05:41 PM IST

Shivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा

ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...

Feb 27, 2023, 07:03 PM IST

Shivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे

Feb 17, 2023, 11:36 PM IST

Shivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.

Feb 17, 2023, 09:39 PM IST

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभास्थळी जोरदार राडा, आधी दगडफेक नंतर कार अडवण्याचा प्रयत्न

गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी गोंधळ घालण्यासाठी माणसं पाठवल्याचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, पोलिसांवरही फोडलं खापर

Feb 7, 2023, 10:12 PM IST

Shiv Sena Symbol : शिवसेना शिंदे गटाची की ठाकरे गटाची? मंगळवारी अंतिम फैसला?

Shiv Sena Symbol : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मंगळवारी फैसला होणार, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा निवडणुक आयोग देणार निकाल

Jan 16, 2023, 09:55 PM IST

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात उद्या महत्त्वाची सुनावणी

शिंदे गट की ठाकरे गट? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर 10 जानेवारीला सुप्रिम कोर्टात सुनावणी, सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी

Jan 9, 2023, 09:32 PM IST

ठाकरे गटाची साथ सोडणाऱ्या 'त्या' 2 माजी महिला महापौर कोण, मुंबईतले डझनभर नगरसेवकही शिंदे गटात?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या शिंदे गट तयारी, माजी महौपारांसह काही नगरसेवक ठाकरेंचा साथ सोडण्याचा दावा

Jan 6, 2023, 04:48 PM IST

शिंदे गट पुन्हा धक्का देणार? महामोर्चा सोडून ठाकरे गटाच्या आमदाराची राहुल शेवाळेंच्या कार्यक्रमाला हजेरी

महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले होते, पण दुसरीकडे त्यांच्याच गटाचा एक आमदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या कार्यक्रमात उपस्थित होते

Dec 17, 2022, 05:45 PM IST

शिंदे गटात गेल्यानंतर आरोपी आमदार-खासदारांवर ईडीने काय कारवाई केली? मुंबई हायकोर्टात याचिका

शिवसेनेच्या अनेक आमदारांना ईडीने नोटीस पाठवली होती, पण शिंदे गटात गेल्यानंतर यापैकी कोणत्याही आमदार किंवा खासदारांवार कारवाई का झाली नाही?

Dec 9, 2022, 02:30 PM IST

फ्रीज एवढे खोके कुठे जात होते? मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

महाराष्ट्रात आसाम भवन, आसाममध्ये महाराष्ट्र भवन, CM Eknath Shinde यांची आसाममधून घोषणा

 

Nov 27, 2022, 02:36 PM IST