Video | "उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाची गरज"; शिंदे गटातील प्रवेशानंतर कायंदेंचा हल्लाबोल
MLA Manisha Kayande On Thackeray Camp After Joining Shinde Camp
Jun 19, 2023, 09:10 AM ISTAditya Thackeray | 20 जूनला जागतिक खोके दिवस; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
Aditya Thackray slams Shinde Group
Jun 18, 2023, 04:25 PM ISTयांचंही ठरलं! आता मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश
Manisha Kayande: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे.
Jun 18, 2023, 11:09 AM ISTठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना पोलीस ठाण्याबाहेर मारहाण
Attack on Ayodhya Poul : शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे-कळवा भागात अयोध्या पोळ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या पोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Jun 17, 2023, 09:35 AM ISTVideo | सुनील राऊत यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाला खिंडार; नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश
MLA sunil Raut Revert Corporator Suvarna Karanje Criticism On Joining Shinde Group
Jun 15, 2023, 03:40 PM ISTसंजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचल्याची चर्चा
Sanjay Raut Death Threat : शिवसेनेचे (UBT) राज्यसभा सदस्य संजय राऊत आणि त्यांच्या आमदार भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. राऊत यांनी दावा केला होता की, मला आणि भावाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली होती.
Jun 15, 2023, 12:47 PM ISTVideo | शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांना वगळण्यासाठी भाजपकडून दबाव?
Shinde And BJP To Form Committee For Damage Control Over Dispute
Jun 13, 2023, 09:20 AM ISTVideo | श्रीकांत शिंदे राजीनामा देणार? कल्याण - डोंबिवलीत वाद विकोपाला
Big controversy between BJP Shinde group in Kalyan Dombivli
Jun 10, 2023, 09:00 AM IST'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्वत्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांना खून खटल्यात जामीन मिळाला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय.
Jun 6, 2023, 04:00 PM ISTShinde-BJP Government | जागावाटपाची चर्चा? भाजपा-शिवसेना मंत्र्यांची बैठक
BJP Shinde Group Meet
May 30, 2023, 04:55 PM ISTमिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत
Maharashtra Politics News : कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
May 30, 2023, 03:42 PM ISTशिंदे गटाची मागणी, भाजपची डोकेदुखी वाढली
Shinde group demand BJP headache increased
May 26, 2023, 09:30 PM IST'द डायरी ऑफ खोका सरकार सिनेमा बनवणार; खोक्यांवरुन संजय राऊतांची पुन्हा टोलेबाजी
Sanjay Raut criticizes Shinde group
May 26, 2023, 09:25 PM ISTशिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी; पुढचं सगळ गणित बिघडणार?
शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप गजानन किर्तीकर यांनी केला आहे.
May 26, 2023, 08:23 PM IST'द डायरी ऑफ खोका सरकार सिनेमा' लवकरच येणार, संजय राऊतांची पुन्हा टोलेबाजी
संजय राऊतांनी पुन्हा एकदा खोक्यांवरुन टोलेबाजी केलीय. द डायरी ऑफ खोका सरकार सिनेमा बनवणार राऊतांच्या या विधानामुळे वाद निर्माण झालाय. युतीच्या नेत्यांनी यावरून संजय राऊतांवर आगपाखड केलीय.
May 26, 2023, 07:00 PM IST