कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात अजित पवार गटाला शिंदे गटा इतकाच वाटा पाहिजे? महायुतीत नवा पेच
अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. आता अजित पवार गटाला सत्तेत आणखी वाटा पाहिजे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय.
Oct 4, 2023, 05:53 PM ISTPolitics | वरळीत शिंदे विरुद्ध ठाकरे वाद पेटण्याची शक्यता; असं काय घडलं? पाहा व्हिडीओ...
Mumbai Worli CM Eknath Shinde Banner Tornout Police Compliant Filed
Oct 4, 2023, 12:55 PM IST'जनता राज ठाकरेंना CM म्हणून पाहते', मनसेच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळ्या भावी मुख्यमंत्र्यांना...'
Raj Thackeray As CM Of Maharashtra Reactions: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं महाराष्ट्रातील जनतेला वाटत असल्याच्या प्रतिक्रियेवर देवेंद्र फडणवीस यांनीही नोंदवलं मत
Oct 2, 2023, 01:52 PM ISTशिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला
गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आलेत.. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिलंय.. याच वादात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाप काढलाय.
Sep 30, 2023, 08:23 PM ISTDasara Melava | महिनाभरआधीच ठाकरे गटाकडून शिवाजीपार्कसाठी महापालिकेला पत्र
Thackeray Group Dasara Melava On Shivaji Park Shinde dussehra rally At Race Course Mumbai
Sep 29, 2023, 03:20 PM ISTDasara Melava | शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा महालक्ष्मी रेसकोर्सवर?
Shinde Group Dasara Melava dussehra rally At Race Course Mumbai
Sep 29, 2023, 03:15 PM ISTशिंदे गट - ठाकरे गट पुन्हा आमने सामने, उबाठाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी...
Shinde Group vs Thackeray Group : महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई केली जाणार असून गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उबाठा गटाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.
Sep 27, 2023, 06:09 PM ISTआमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज काय घडलं? निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी
Shivsen MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुराव्यांवरुन ठाकरे-शिंदे गटात मतभेद होते. वेळापत्रकानुसार पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 25, 2023, 04:55 PM ISTMLA Disqualification | आमदार अपात्रतेबाबत आज दुपारी 3 वाजता सुनावणी
MLA Disqualification Hearing Today
Sep 25, 2023, 01:25 PM ISTMLA Disqualification | आमदार अपात्रतेबाबत उद्या पुन्हा सुनावणी; 54 आमदारांना नव्याने नोटीस
MLA Disqualification Hearing Tomorrow
Sep 24, 2023, 01:45 PM ISTOBC Reservation | रविंद्र टोंगेंची प्रकृती खालावली; ओबीसींच्या हक्कासाठी 12 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन
OBC Reservation Chandrapur Ravindra Tonge Health Issue
Sep 22, 2023, 12:45 PM ISTOBC Reservation | ओबीसी आरक्षण प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
CM Eknath Shinde Meeting On OBC Reservation
Sep 22, 2023, 12:10 PM ISTPolitics | 'घटनाबाह्य सरकारकडून फक्त पैशांची उधळपट्टी', आदित्य ठाकरेंचा आरोप
Aditya Thackeray On State Government
Sep 22, 2023, 12:05 PM ISTPolitics | शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 18 सप्टेंबरला सुनावणी
SC Hearing On Shiv Sena Name And Symbol
Sep 15, 2023, 05:05 PM ISTSambhajinagar | आदित्य ठाकरे संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या बांधावर
Aditya Thackeray On Sambhajinagar Visit
Sep 15, 2023, 01:50 PM IST