shinde group

भाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न, शिंदे गटाचा गौप्यस्फोट

40 गद्दार पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. शिवसेनेशी गद्दारी करणा-या 40 जणांचं करिअर संपवलं, ते बाद होणार, असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान, सरकार पाडून नेमकं काय मिळवलं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी भाजपला केला होता.

Jan 11, 2024, 04:46 PM IST

आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Jan 9, 2024, 07:13 PM IST

'खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात मीच दिसतो'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Uddhav Thackeray : अभिनेता किरण मानेसह अनेकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असे म्हटलं आहे.

Jan 7, 2024, 02:25 PM IST

संक्रातीला फुटणार प्रचाराचा नारळ, महायुतीत कोण किती जागा लढणार?

Maharashtra Politics :महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा प्रचाराची घोषणा केलीय. संक्रांतीपासून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कसं असेल नियोजन पाहुयात..

 

Jan 3, 2024, 08:55 PM IST

नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट; शिंदे गटाचे 7 खासदार, काँग्रेसचे 9 नेते आणि मुख्यमंत्री

महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपाबाबत चर्चा नाही. अशात आता शिंदे गटाचे काही खासदार भाजपच्या चिन्हावर निवणुक लढवू शकतात. तर काँग्रेसचे काही नेते हे मुख्मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. 

Jan 2, 2024, 04:33 PM IST

महायुतीत वादाची ठिणगी! बच्चू कडू साथ सोडणार, भाजप आणि शिंदे गटाचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप

Maharashtra politics : महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगलेय. तर, भाजप आणि शिंदे गट देखील अजित पवार गटामुळे अस्वस्थ झाला आहे. 

Dec 27, 2023, 06:35 PM IST

...म्हणून शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाणाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढायचीय निवडणूक

Maharashtra Politics : धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही खासदारांचे मत आहे. त्यामुळे आता निवडणुकीवेळी शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे.

Dec 13, 2023, 10:25 AM IST

Maharastra Politics : शिंदे गटाच्या 13 खासदारांचं भवितव्य धोक्यात? भाजपच्या अहवालाने शिंदे गटाला टेन्शन

BJP surey Report Lok Sabha Election : महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचं महायुतीचं लक्ष्य आहे. दोघात तिसरा आल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे. मात्र, त्यामुळं जागावाटपाचा पेच वाढलाय, हे देखील तितकंच खरं..

Nov 21, 2023, 09:21 PM IST