बुलेट ट्रेनसाठी फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर जपानने दिलं कर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.
Sep 14, 2017, 12:09 PM ISTजय इंडिया जय जपानचा पंतप्रधान आबेंनी दिला नारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.
Sep 14, 2017, 11:44 AM ISTदेशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं पंतप्रधान मोदी आणि आबे यांच्या हस्ते भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे.
Sep 14, 2017, 11:19 AM ISTपंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदाच मस्जिदमध्ये मोदींनी टाकलं पाऊल
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांना अहमदाबादमधील प्रसिद्ध 'सिदी सईद मस्जिदी'लाही भेट दिली. महत्त्वाचं म्हणजे, एकेकाळी मुस्लिम टोपी परिधान करण्यास नकार देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील यावेळी आबेंसोबत मस्जिदीत उपस्थित झाले होते.
Sep 14, 2017, 09:16 AM ISTबुलेट ट्रेनने मुंबईची लूट होऊ नये, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला
बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी तिकडे अहमदाबादमध्ये भूमिपूजनाची तयारी सुरू असताना इकडे मुंबईत टीकेचा शंखनाद झालाय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीकेच्या आड मुख्यमंत्र्यांवर कोरडे ओढण्यात आले आहेत.
Sep 14, 2017, 08:41 AM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं थोड्याच वेळात भूमिपूजन
मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन थोड्याच वेळात करण्यात येणार आहे.
Sep 14, 2017, 08:04 AM ISTमोदी-शिंजो आबेंचं साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली.
Sep 13, 2017, 07:08 PM ISTमोदी - शिंजो या 'मस्जिद'ला देणार भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:42 PM ISTगुजराती लोकनृत्याने होणार शिंजो आबे यांचे स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:21 PM ISTमोदी - शिंजो या 'मस्जिद'ला देणार भेट...
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आहेत. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं आदरातिथ्य करणार आहेत आणि तेही गुजरातच्या अहमदाबादमध्ये...
Sep 13, 2017, 01:21 PM ISTअहमदाबादमध्ये मोदी-आबे यांचा होणार रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 12:02 PM ISTभारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय
भारतीय तिरंग्याचा सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. भारताचा तिरंगा उलटा लटकवलेला असल्याचा फोटो एएनआयने ट्विटवर अपलोट केला होता.
Nov 21, 2015, 03:47 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी चार दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना झाले. व्यापारी आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान जपान दौऱ्यावर गेले आहेत.
Aug 30, 2014, 12:42 PM ISTराजपथावर भारतानं दाखविली आपली ताकद
६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक राजपथावर ध्वजारोहण आणि त्यानंतर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योतीला मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर परेडला सुरूवात झाली.
Jan 26, 2014, 01:34 PM ISTआज कळणार भारताचं सामर्थ्य, `तेजस` मुख्य आकर्षण
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला.. त्यानंतर देश कोणत्या दिशेनं वाटचाल करणार, कोणत्या योजना राबवल्या जातील हे ठरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं देशाची राज्यघटना बनवली. याचा देशानं संविधान म्हणून स्वीकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो सोनेरी क्षण दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो...
Jan 26, 2014, 08:36 AM IST