मोठा खुलासा : शिंजो आबे यांना मारायचं नव्हतं, पण नंतर आरोपीने बदलला प्लान
आरोपीने का केली शिंजो आबे (shinzo abe) यांची हत्या. याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
Jul 9, 2022, 03:47 PM ISTजपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंचे निधन
Japan Ex Pm Shinzo Abe Dies At Age Of 64
Jul 8, 2022, 06:25 PM ISTशिंजो आबे यांच्या काळात भारत जपान संबधांना बळकटी; विविध क्षेत्रात लाखो कोटींची गुंतवणूक
पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014 मध्ये जपानला भेट दिली. मोदी आणि आबे यांनी द्विपक्षीय संबंधांना "Special Strategic and Global Partnership" मध्ये अपग्रेड केले. नागरी अणुऊर्जेपासून ते सागरी सुरक्षेपर्यंत, बुलेट ट्रेन ते दर्जेदार पायाभूत सुविधांपर्यंत, ऍक्ट ईस्ट पॉलिसी ते इंडो-पॅसिफिक रणनीती अशा अनेक मुद्द्यांचा समावेश नवीन संबंधांमध्ये आहे.
Jul 8, 2022, 03:53 PM ISTVIDEO | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू
Japan Ex Prime Minster Shinzo Abe Died
Jul 8, 2022, 10:00 AM ISTVIDEO | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार
Japan Ex PM Shot At Campaign Event Attack On Shinzo Abe
Jul 8, 2022, 09:40 AM ISTShinzo Abe Attacked | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर गोळीबार; उपचारादरम्यान निधन
Shinzo Abe Attacked | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्या छातीत गोळी लागली आहे. जपानच्या NHK वर्ल्ड न्यूजनुसार आबे जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला असून हल्लेखोराला घटनास्थळावरून पकडण्यात आले आहे.
Jul 8, 2022, 09:32 AM IST'खूप छान मित्रा' : मोदींवर इमरान खान, पुतिनसह जगभरातील नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही पंतप्रधानांसाठी शुभेच्छा संदेश धाडलाय
May 23, 2019, 05:46 PM ISTउत्तर कोरिया विरूद्ध अमेरिका, जपान एकत्र
अमेरिकेने जपानच्या साक्षीने उत्तर कोरियाला सज्जड शब्दात इशारा दिला आहे की, आता सुधारा अन्यथा राजकीय चर्चेने मार्ग काढण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.
Nov 6, 2017, 06:09 PM ISTजपान : शिंजो आबेंचा मोठा विजय, मोदींनी दिल्या शुभेच्छा...
जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानचे पंतप्रधान म्हणून शिंजो आबे यांना जनतेने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. एकूण ४६५ जागांपैकी ३११ जागांवर विजय मिळवत आबे यांनी मोठी बाजी मारली. या विजयाबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आबे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 23, 2017, 11:33 AM ISTजपानमध्ये शिंजो आबे विजयासमीप
जपानमध्ये होत असलेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंजो आबे विजयाच्या समीप असल्याचे प्रथम दर्शनी चित्र आहे. या वेळी आबे यांना जनतेने कौल दिल्यास जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे तसेच, उत्तर कोरीयाबाबत असलेले धोरण अधिक कडक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
Oct 23, 2017, 09:05 AM ISTजपानमध्ये मध्यावधी निवडणुका, कनिष्ठ सभागृह बरखास्त
जपानमध्ये राजकीय भूकंप झालाय. पंतप्रधान शिंजो आबे यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करत मध्यावधी निवडणुकी संकेत दिलेत. या निवडणुका २२ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.
Sep 28, 2017, 03:00 PM ISTजपानची बुलेट ट्रेन तैवानमध्ये फेल
'बुलेट ट्रेन'वर स्वार होऊन भारत लवकरच 'अहमदाबाद-गुजरात' असा प्रवास करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटनही केले. पण, धक्कादायक असे की, जपानचा बुलेट ट्रेनचा प्रयोग तैवानमध्ये अपयशी ठरल्याची माहिती आहे.
Sep 18, 2017, 09:25 PM ISTरोखठोक | बुलेट मैत्री... बुलेट वॉर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 11:08 PM ISTअहमदाबाद - मुंबई 'बुलेट ट्रेन'चा काय उपयोग, सांगतायत पंतप्रधान मोदी
जपानच्या मदतीनं भारतात 'हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट'चा पाया रचला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी यावेळी उपस्थिती नोंदविली.
Sep 14, 2017, 04:09 PM ISTजपानचे पंतप्रधान शिंजो आबेंनी पाकिस्तानला ठणकावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
Sep 14, 2017, 04:08 PM IST