shirdi crime news

Crime News : ...म्हणून सख्या भावानेच बहिणीच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॉक घातला; सैराटपेक्षा डेंजर स्टोरी

शिर्डीत भावाने बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. 19 वर्षीय भावाने आपल्या 17 वर्षीय बहिणीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपीला गजाआड केले असून अधिक तपास केला जात आहे.

May 3, 2023, 06:41 PM IST

'धंदा करू नको, नाहीतर हात पाय तोडू ', धमक्या येतच राहिल्या शेवटी तरूणाने...

तरूणाने येत राहिल्या धमक्या, कंटाळून त्याने जे पाऊल उचललं त्याने सर्वांनाच बसला धक्का!

Oct 17, 2022, 12:24 AM IST