shirur lok sabha constituency

अजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. सेलिब्रीटींना तिकिट देतो ही आमती चूक आहे, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

Mar 4, 2024, 12:37 PM IST
MP Amol Kolhe Challenged Adhalrao Patil On Work Done In Shirur Lok Sabha Election constituency PT1M21S

VIDEO | माझं खुलं आव्हान आहे, सामोरा समोर चर्चा व्हावी - अमोल कोल्हे

MP Amol Kolhe Challenged Adhalrao Patil On Work Done In Shirur Lok Sabha Election constituency

Feb 19, 2024, 03:05 PM IST

Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?

Ajit Pawar On Amol Kolhe: अमोल कोल्हेंच्या जागेवर आपण इच्छुक (NCP Candidate Lok Sabha) असल्याच्या चर्चांना खुद्द लांडे यांनीच दुजोरा दिला. त्यात आता अजित पवारांनीही (Ajit Pawar) शिरुरवरुन गुगली टाकलीय. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय.

Jun 2, 2023, 09:23 PM IST

"वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं"; भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चांवर कोल्हेंचे सूचन विधान

अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले होते. त्यानंतर आता पुन्हा भाजप प्रवेशाच्या सुरु झाल्या आहेत

Nov 25, 2022, 12:57 PM IST

Bullock Cart Race | महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा ठेवा असलेल्या बैलगाडा शर्यतींचा थरार पुन्हा रंगणार?

आता लवकरच या बैलगाडा शर्यतीचा  (Bullock Cart Race) थरार पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Aug 5, 2021, 09:34 PM IST