महाराष्ट्रातील असं शिव मंदिर जे वसलंय दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात, इथे तुम्हाला दिसतो स्वर्गाचा दरवाजा
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील असं महादेव मंदिर जे दोन दोन धबधब्यांच्या सान्निध्यात वसलंय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इथे निसर्गाची एक किमयाही पाहिला मिळते. तुम्हाला इथे स्वर्गाचा दरवाजा पाहिला मिळतो.
Aug 9, 2024, 04:43 PM ISTमहाराष्ट्रातील 'हे' चमत्कारी शिवमंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं, पंचवटीशी आहे खास नातं
मंदिरात सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर पांडवाकालीन मंदिर 1060 मध्ये राजा मंबानी यांनी त्याची उभारणी केली असं म्हटलं जातं. भगवान शंकराला समर्पित हे मंदिर अंबरेश्वर म्हणूनही ओळखलं जातं.
Jun 26, 2024, 03:08 PM ISTAmbarnath | शिवमंदिर परिसरात दफनभूमी? अंबरनाथमध्ये वातावरण तापलं
Ambarnath Hindu Sanghatana And Resident Oppose Muslim Cremation Ground in Temple Area
Nov 29, 2022, 06:50 PM ISTशिवमंदिरात शिरले चोरटे; देवाच्या राऊळात दुष्कृत्य करतानाची दृश्य CCTV त कैद
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 28, 2022, 02:47 PM ISTजगातील एकमेव शिवमंदिर जिथे महादेवासमोर नंदीच नाही, काय आहे कारण?
दरम्यान आज आम्ही तुम्हाला जगातील एकमेव शिवमंदिरांबाबत माहिती सांगणार आहोत, ज्या शिवमंदिरात नंदी नाही.
Aug 13, 2022, 12:17 PM ISTकदाचित तुम्हीही या मंदिरात गेला असाल...एका रात्रीत भूतांनी बांधलं होतं हे शिव मंदिर!
शिवाचे मंदिर भुतांनी एका रात्रीत तयार केलं असल्याचा दावा करण्यात येतो.
Jul 13, 2022, 01:21 PM ISTशिवलिंग जे दरवर्षी जागा बदलतं, कुठे आहे? आणि कसं पोहोचाल या ठिकाणी?
शिव मंदिरातील हैराण करणारे किस्से
Mar 10, 2021, 01:54 PM ISTअंबरनाथ : प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
अंबरनाथ : प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
Mar 4, 2019, 11:10 AM ISTताजमहाल हे मंदिर नाही तर समाधीस्थळचं - एएसआय
आग्रा येथील ताजमहाल तुम्हाला माहिती असेलच. बादशहा शाहजानने आपली पत्नी मुमताज हिची स्मृती जपण्यासाठी ताजमहाल बांधला. मात्र, हे ताजमहाल मंदिर नाहीये तर समाधीस्थळ असल्याचं एएसआयने म्हटलं आहे.
Aug 26, 2017, 04:53 PM ISTत्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी केली गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 02:07 PM IST