'जर तो धावा करु शकला नसेल...,' विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये अपयशी ठरल्यानंतर शिवम दुबे स्पष्टच बोलला, 'कदाचित...'
T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने 3 सामन्यात 1,4 आणि 0 अशा मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये (IPL) खोऱ्याने धावा ओढणारा विराट कोहली टी-20 वर्ल्डकपमध्ये मात्र अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही.
Jun 15, 2024, 06:42 PM IST
IND vs USA : रोहित शर्मा खेळणार चालाख खेळी, बेंचवरच्या 'या' खेळाडूची करणार एन्ट्री? कशी असेल प्लेइंग XI?
IND vs USA T20WC 2024 : न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारत आणि युएसए यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
Jun 11, 2024, 11:33 PM ISTT20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शन
T20 World Cup 2024: अल्पेशचा जन्म मुंबईमध्ये झाला असून त्याचं कुटुंब कांदिवलीतील सिद्धार्थ नगर भागात राहत होतं. परंतु ते 2021 मध्ये युगांडामध्ये स्थलांतरित झालं.
Jun 3, 2024, 10:35 AM ISTRohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?
Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.
Jun 2, 2024, 07:37 AM IST'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सुरेश रैनाने दिला 'या' दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला
T20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.
May 31, 2024, 06:54 PM ISTRCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अनुष्का शर्माची रिअॅक्शन व्हायरल, पाहा Video
Virat Kohli Emotional Video : आरसीबीच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य चेन्नईला पराभूत केलं प्लेऑफमध्ये (RCB in Playoffs) जाणारा चौथा संघ ठरला आहे. विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं.
May 19, 2024, 12:59 AM IST
T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी
T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
Apr 15, 2024, 04:14 PM ISTIPL Points Table : कोलकाताचा पराभव केला तरी चेन्नईच्या पदरी निराशा, पाईंट्स टेबलमध्ये कसा घोळ झालाय? पाहा
IPL Points Table Scenario : चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये नेमके काय बदल झालेत? याचं आकलन करूया...
Apr 8, 2024, 11:25 PM ISTचेन्नईच्या 'या' खेळाडूला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवा, युवराज सिंगने स्पष्टच सांगितलं
T20 World cup 2024 Squad : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्याऱ्या युवराज सिंगने शिवम दुबेचं कौतूक केलंय.
Apr 7, 2024, 07:57 PM ISTरोहितकडून 'त्या' अपमानाचा बदला? T20 वर्ल्ड कपमधून पंड्याचा पत्ता कट? नंबर 4 वर नवा गडी?
IPL 2024 Rohit Sharma: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामधील कथित वादाची चर्चा पुन्हा एकदा अगदीच वेगळ्या दृष्टीकोनातून चर्चेत आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात...
Mar 27, 2024, 11:04 AM IST'हार्दिक फिट झाला तरी...', पांड्याला 'या' खेळाडूमुळे मिळणार तीळ तांदूळ, सुनिल गावस्कर म्हणतात...
Sunil Gavaskar On Shivam Dube : शिवमने अधिकाधिक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केल्यास तो संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शिवमवरील जबाबदारी वाढू शकते.
Jan 16, 2024, 04:58 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo
Ind vs Afg T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांटी टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका खिशात घातली आहे. मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट दिली.
Jan 15, 2024, 01:08 PM ISTIND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम 'यशस्वी', शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!
India vs Afghanistan 2nd T20I : यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं.
Jan 14, 2024, 10:01 PM ISTIND vs AFG: पहिल्या टी-20 सामन्यानंतर शिवम दुबेची स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री
Jan 13, 2024, 11:09 AM ISTविराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?
Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत.
Dec 5, 2023, 09:34 PM IST