shivil kaushik

आयपीएलमध्ये गाजलेला भारतीय खेळाडू आता या देशाकडून खेळणार

आपीएल-९ मध्ये आपल्या अॅक्शनमुळे चर्चेत आलेला स्पिनर शिविल कौशिक हा आता इंग्लंडमध्ये खेळायला जाणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या शिविलने त्याच्या अॅक्शनने सगळ्यांनाच भूवया उंचावायला लावल्या होत्या. त्याची अॅक्शन ही दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर पॉल एडम्स यांच्याशी जुळते.

Jun 8, 2016, 01:26 PM IST

हा आहे भारताचा पॉल अॅड्म्स

क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू असतात त्यांची खेळण्याची शैली आपल्या अखेरपर्यंत लक्षात राहते. यापैकीच एक दिग्गज खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू पॉल अॅडम्स.

Apr 30, 2016, 10:34 AM IST

आयपीएलमधला पॉल ऍडम्स

क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात विचित्र बॉलिंग ऍक्शन असलेला बॉलर म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पॉल ऍडम्स.

Apr 29, 2016, 09:13 PM IST