shivraj singh chauhan

जेटली तात्पुरते संरक्षणमंत्री... शिवराजसिंह चौहान

 केंद्रातील संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्री विराजमान होतील. त्यांच्या संरक्षणमंत्री पदाचा भार तात्पुरता अरूण जेटली यांच्याकडे दिला असला तरी तो मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे काही काळाने सोपविण्यात येईल असे वृत्त समोर येत आहे. 

Mar 13, 2017, 09:58 PM IST

दहशतवादी एन्काऊंटर प्रकरणावर मानवाधिकार आयोगाने मागितलं उत्तर

मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाने सिमीच्या दहशतवाद्यांच्या एनकाउंटरवर शिवराज सरकार आणि पोलिसांकडे उत्तर मागितलं आहे. मानवाधिकार आयोगाने १५ दिवसात या प्रकरणाचा रिपोर्ट मागितला आहे.

Nov 1, 2016, 09:32 AM IST

सासरच्या जाचाला कंटाळून अनामिकानं केली आत्महत्या - आयजी

ट्रेनी सब इन्स्पेक्टर अनामिका कुशवाहच्या आत्महत्येनं खळबळ माजलीय. व्यापमं घोटाळ्यातील सलग तिसरा मृत्यू असल्याचं बोललं जातंय.  

Jul 6, 2015, 05:55 PM IST

रझा मुराद यांची मोदींवर मनमुराद टीका

मुस्लिमांची टोपी घातल्याने कोणत्याही धर्मावर संकट येत नसल्याची मनमुराद फिरकी अभिनेते रझा मुराद यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी यांचे नाव न घेता घेतली.

Aug 9, 2013, 07:42 PM IST