shivsena bjp allience

'शिवसेना-भाजप युती म्हणजे सत्तेसाठी नंगानाच' - आमदार नितेश राणे

 युती कशासाठी झाली याचा खरा चेहरा आता समोर येतोय असेही ते म्हणाले. 

Feb 21, 2019, 03:51 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा लवकरच, युतीबाबत मात्र प्रश्नचिन्ह

आघाडीच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक युतीचं घोडं अजूनही अडलेलंच

Jan 29, 2019, 05:17 PM IST

जिल्हा परिषदेत सेना-भाजप एकत्र

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. स्थानिक पातळीवर शक्य असेल तिथे शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे.  बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी उपस्थित होते. मुंबईत सेनेला सत्ता देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असला तरी राज्यातील जिल्हा परिषदबाबत काय करायचे याबाबत चर्चा झाली.

Mar 8, 2017, 09:41 AM IST