'सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने...'; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा
Supreme Court On Shivsena MLA Disqualification: "राष्ट्रवादी काँग्रेस फुटकळ अजित पवारांची व शिवसेना कुणाएका शिंदे-मिंध्यांची, असा निर्णय देऊन या लवादाने आपल्या सात पिढ्या नरकात पाठवल्या, पण आशेची किरणे दिसत आहेत ती सर्वोच्च न्यायालयाकडून.'
Mar 9, 2024, 08:09 AM ISTशिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका स्वीकारली; ठाकरेंना सर्वोच्च दिलासा
Shivsena MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टासमोर आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेले सर्व निर्णयांबद्दल पुन:विचार करण्याचा मागणी स्वीकारली आहे. 8 एप्रिलपासून पुन्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे.
Mar 7, 2024, 03:49 PM IST7 मार्चकडे राज्याचं लक्ष! नार्वेकरांविरोधातील ठाकरे गटाची 'ती' मागणी सुप्रीम कोर्टाने स्वीकारली
shivsena mla disqualification case: सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भातील याचिका सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सादर करण्यात आली. सुनावणी लवकर घेण्याची मागणी त्यांनी मान्य केली असून हा ठाकरे गटासाठी दिलासा मानला जातोय.
Mar 2, 2024, 07:04 AM IST