नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हा
Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने मंगळावारी घोटी टोल नाक्यावर अंदोलन करण्यात आलं होत. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय. पण हे करताना पोलिसांनी एक मोठा प्रताप केला.
Jul 24, 2024, 01:05 PM ISTविधानपरिषद निवडणुकीला स्थगिती? शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केलीय. ठाकरे गट यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताय. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी ही निवडणुक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Jun 20, 2024, 10:54 PM ISTशनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे.
Jun 17, 2024, 08:16 PM ISTExclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
May 8, 2024, 09:57 AM IST
जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य, काँग्रेसचे 'हे' नेते नॉट रिचेबल... उद्या महत्त्वाची बैठक
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्व 48 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली.
Apr 9, 2024, 01:47 PM ISTMumbai | शिवाजी पार्कसाठी 'मैदान-ए-जंग' ठाकरे गट-मनसे आमने सामने
Loksabha 2024 Shivsena Thackeray Group vs MNS for Shivaji Park Ground
Apr 1, 2024, 09:45 PM ISTठाकरेंकडून उमेदवारी, ईडी किर्तीकरांच्या दारी...अमोल किर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?
Loksabha 2024 : उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अमोल किर्तीकरांना ईडीने तात्काळ समन्स बजावलं. मुंबई महापालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणीत वाढ झालीय.
Mar 27, 2024, 07:45 PM ISTलोकसभेआधी आघाडीत बिघाडी! सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव...काँग्रेसची स्बळाची तयारी?
Loksabha 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण सांगलीच्या जागेवरून मविआत तणाव निर्माण झालाय. सांगलीत ठाकरेंविरोधात काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 27, 2024, 02:03 PM ISTआताची मोठी बातमी! मविआचं जागावाटप ठरलं, वंचित सोबत न आल्यास असा आहे फॉर्म्युला
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अनेक दिवसांच्या चर्चांनंतर अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. वंचीत सोबत न आल्यास तीनही पक्षांना किती जागा मिळतील यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 26, 2024, 03:21 PM IST'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'
Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला.
Mar 11, 2024, 05:05 PM ISTमविआचा लोकसभा फॉर्म्युला ठरला, ठाकरे गटाला सर्वाधिक तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. या नुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा आल्या आहेत.
Mar 1, 2024, 01:51 PM IST'आम्ही केलं तर पाप त्यांनी केल ते पुण्य' गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा आरोप
Maharashtra Politics : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियमांतर्गत (यूएपीए) नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 29, 2024, 05:08 PM ISTजागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीला आाता एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. महायुती आणि महाआघाडीत जागावाटपावरुन रणनिती सुरु आहे. पण संभाव्य जागावाटपावरुन मविआत काँग्रेस एकाकी पडलीय, पवार-ठाकरेंकडे काँग्रेसनं अतिरिक्त जागांची मागणी केलीय..
Nov 16, 2023, 08:25 PM ISTग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?
Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं.
Nov 7, 2023, 06:44 AM IST16 आमदार अपात्रता सुनावणीला वेग, सुनावणी एक दिवस आधीच.. पाहा कसं असेल वेळापत्रक
Shivsena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत गुरुवारीच विधानसभा अध्यक्षांसकडे सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राहुल नार्वेकरांनी वेळापत्रकात बदल केलाय.. नेमका काय बदल करण्यात आलाय?
Oct 11, 2023, 08:37 PM IST