Video | Special report | शिवसेना-भाजपचा कायमचा काडीमोड?
Special Report On Sena BJP Breakup Controversy Story
Aug 25, 2021, 08:10 PM ISTनारायण राणेंच्या जीवाला धोका, छळ करण्यासाठी अटक - प्रसाद लाड
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे.
Aug 24, 2021, 04:27 PM ISTनारायण राणेंची सुटका नाही तोपर्यंत कोकण शांत बसणार नाही - प्रमोद जठार
नारायण राणे यांना अटक केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Aug 24, 2021, 03:57 PM ISTVIDEO| 'वेळ आली तर शिवसेना भवनही तोडू', भाजप आमदाराचं खळबळजनक विधान
BJP MLA PRASAD LAD COMMENT ON SHIVSENA
Jul 31, 2021, 08:40 PM ISTउल्हासनगरात स्थायी सभापतीपदासाठी शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने
सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होणार असून यासाठी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
Jun 15, 2021, 03:13 PM ISTपोस्टरबाजीवर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
Shivsena Vs Bjp worker on Poster against modi Government
May 30, 2021, 01:00 AM ISTमुंबई | छोट्या भूखंडावरील पुनर्विकासासाठी परमिट राज?
Mumbai,BMC Permit Raj Shivsena Vs BJP Party
Mar 26, 2021, 11:30 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मोदी-शाहांना आव्हान देत आहेत का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा नेमका कोणाला?
Jan 6, 2020, 10:49 PM ISTमुंबई महापालिका निवडणुकीत रंगणार शिवसेना विरुद्ध भाजप सामना
मुंबई महापालिकेसाठी आतापासूनच तयारी...
Dec 8, 2019, 09:58 PM ISTपुणे । लोकसभा निवडणूक संपताच शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी
भाजपा- शिवसेनेनं पुण्यातील लोकसभा निवडणूक एकदिलानं लढली. मात्र निवडणूक संपताच दोघांमध्ये धुसपूस सुरु झालीय. महापालिकेतील सत्तेमध्ये वाटा मिळण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. असं असताना, लोकसभेसाठी युती केली मग आता महापालिकेच्या सत्तेत देखील सहभागी करून घ्या, अशी शिवसेनेची मागणी आहे. लोकसभेसाठी युतीची घोषणा झाल्यानंतर आपल्याला तसा शब्दच देण्यात आला होता, असा दावा शिवसेनेनं केला आहे.
May 3, 2019, 10:25 PM ISTपुण्यात लोकसभा निवडणूक संपताच सेना-भाजपमध्ये धुसपूस सुरु
शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा धुसपूस
May 3, 2019, 04:39 PM ISTनाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पेटणार
मुख्यमंत्री प्रकल्पावर ठाम तर शिवसेनेचा विरोध कायम
Jun 28, 2018, 09:22 PM ISTसोमय्या बिल्डर्सचे दलाल - खासदार राहुल शेवाळे
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.
Feb 13, 2017, 10:27 PM ISTकिरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर
खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
Oct 5, 2016, 03:26 PM IST