shivsena

मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले

Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 

 

Dec 16, 2024, 11:03 AM IST

'...तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल'; CM फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: मंत्रिमंडळाची स्थापना झाली असली तरी खातेवाटप झालेलं नाही यावरुन राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.

Dec 16, 2024, 10:40 AM IST

'भाजपचे म्हणणे खरे मानले तर...'; संविधान, आणीबाणीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

Constitution Debate In Parliament Winter Session 2024: "गेल्या दहा वर्षांत संविधानाच्या मूल्य व प्रतिष्ठेवर पाय देऊन राज्य चालवले जातेय. हीच खरी संविधानाची विटंबना आहे व लोक धर्माच्या अफूची गोळी खाऊन गुंग झाले आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

Dec 16, 2024, 06:56 AM IST

Maharashtra Cabinet Oath Ceremony: मंत्रिमंडळातून 11 माजी मंत्र्यांना डच्चू; पक्षांनी नाकारली संधी, कोण आहेत हे नेते?

भाजप , शिवसेना आणि राष्ट्रावादीनं जेष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तिन्ही पक्षांनी 11 माजी मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारली आहे. तर नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पाहुयात यावरील खास रिपोर्ट.

 

Dec 15, 2024, 09:36 PM IST

ओबीसी, मराठा, मुस्लीम ...; कोणाला किती मंत्रीपदं? फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण कसं आहे?

आज नागपूरच्या राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय.. या नव्या सरकारमध्ये जातीय समतोल राखल्याचं पाहायला मिळालंय. पाहा यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट

 

Dec 15, 2024, 09:14 PM IST

'फडणवीसांकडून दरवेळेस आश्वासन, आता कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू?' रिपाईला मंत्रिपद न मिळाल्याने आठवले नाराज!

Ramdas Aathawale Disppoint: रिपाईला एकही मंत्रिपद न मिळाल्याने आठवलेंनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात बोलून दाखवली आहे.

Dec 15, 2024, 08:15 PM IST

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : मी शपथ घेतो की...! फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 'हे' अजित पवारांचे शिलेदार

Maharashtra Cabinet Ministers Oath Ceremony : आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवनावर पार पडला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 19 यात 3 राज्यमंत्री, शिवसेना एकूण 11 यात 2 राज्यमंत्री तर राष्ट्रवादीतून 9 यात 1 राज्यमंत्री अशा एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. फडणवीस 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नागपुरात झालेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 शिलेदारांनी शपथ घेतली. शिवसेनेनुसार काहींना अडीच अडीच वर्ष मंत्रिपदं देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय. 

Dec 15, 2024, 06:11 PM IST