shivsena

Mahayuti Formula for seats shivsena will get 10 to 12 seats PT1M14S

विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे. 

Dec 3, 2024, 09:39 PM IST

सोलापुरातील मारकवाडीत नेमकं काय झालं? संपूर्ण देशभरात होतीये चर्चा

सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला. तसेच ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला. 

 

Dec 3, 2024, 09:19 PM IST

गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'

महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Dec 3, 2024, 08:50 PM IST

शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'

Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा असून, आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. दोघांनी जवळपास 50 मिनिटं चर्चा केली. 

 

Dec 3, 2024, 08:20 PM IST

पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष

पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे. 

Dec 3, 2024, 07:43 PM IST

'मी चेकअपसाठी आलो होतो, सध्या...,' ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

 

Dec 3, 2024, 02:11 PM IST

Maharashtra Assembly Election : राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? कोणी केलं हे गुपित उघड?

Maharashtra Assembly Election : मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे, आता थेट विरोधी पक्षनेतेपद? राज्याच्या राजकारणात काय चाललंय काय? पाहा कोणाच्या पोस्टमुळं वाढला गुंता.... 

 

Dec 3, 2024, 07:40 AM IST

महायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्ट

महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. 

Dec 2, 2024, 08:30 PM IST

'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जात असताना पोलिसांनी अडवल्याने विजय शिवतारे चांगलेच चिडले. तुम्हाला आमदार, मंत्री ओळखता येत नाहीत का? अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावलं. 

 

Dec 2, 2024, 02:11 PM IST

'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

Dec 2, 2024, 12:55 PM IST

'गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...'; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले 'फडणवीसांच्या जागी...'

Sanjay Raut: एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचे सरकार आधांतरी लटकून पडला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

 

Dec 2, 2024, 11:56 AM IST

'मोदी व भाजपमुळे जगात हिंदूंचे जगणे कठीण', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'मोदी आल्यापासून...'

Bangladesh Anti Hindu Violence 2024: "मुळात बांगलादेशात जो हिंदूविरोधी द्वेष पेटला आहे त्याची कारणे भारतातील मोदी, भाजपच्या कार्यपद्धतीत दडली आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

Dec 2, 2024, 06:37 AM IST

Maharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात

Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय.  शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात. 

Dec 1, 2024, 08:59 PM IST

सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'

राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत. 

 

Dec 1, 2024, 04:33 PM IST