SHOCKING : प्रत्युषाच्या शेवटच्या कॉलचं संभाषण उघड...
'बालिकावधू'फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक खुलासा झालाय.
Nov 4, 2016, 07:38 PM ISTधक्कादायक, कुलगुरूंचा साधा बायोडेटा पुणे विद्यापीठाकडेच नाही!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभाराचे धक्कदायक किस्से वेळोवेळी बाहेर आलेले आहेत. आता मात्र काही मनोरंजक गोष्टीदेखील उघड होत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या साधा बायो डेटा देखील विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.
Oct 13, 2016, 11:52 PM ISTव्हिडिओ : 'उबेर' ड्रायव्हरनं प्रवासी महिलेला खेचत बाहेर फेकलं
एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वादग्रस्त ऑनलाईन कॅब प्रोव्हायडर कंपनी 'उबेर' या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलीय.
Oct 6, 2016, 11:30 PM ISTपालघर : विष्णू सावरांची सारवासारव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:51 PM ISTधक्कादायक, लष्करात जवानांची बोगस भरती करणारे रॅकेट उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:18 PM ISTधक्कादायक, लष्करात जवानांची बोगस भरती करणारे रॅकेट उघड
बनावट कागदपत्रांच्या आधारे एजंटच्या माध्यमातून लष्करात जवानांची बोगस भरती करण्याचं रॅकेट उघड झाले आहे. दिल्लीमधून चालणाऱ्या या रॅकेटच्या माध्यमातून ४० ते ५० बोगस जवान लष्करात दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी लष्करातील शिपायासह चार उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. दोघा एजंटांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Aug 25, 2016, 08:13 PM ISTधक्कादायक, MDची 'बर्थ डे' गिफ्ट म्हणून 'सेक्स'ची मागणी
'बर्थ डे'ला गिफ्ट देण्याची प्रथा आहे. मात्र, 'बर्थ डे'च्या नावाखाली 'सेक्स'ची धक्कादायक मागणी चक्क एका कंपनी संचालकाने केली.
Aug 18, 2016, 04:08 PM ISTबाप चिमुरड्याला बिअर पाजतोय, आई काढतेय व्हिडिओ
एका घरात स्मार्टफोनवर शूट झालेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल झालाय.
Aug 6, 2016, 09:53 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : दिवसाढवळ्या कारच्या बॅटरीची चोरी
कारच्या बॅटरीच्या चोऱ्यांच्या अनेक घटना समोर येतात. पण, हे काम कसं केलं जातं... दिवसाढवळ्या बॅटरी चोरीला जाते आणि कुणालाही पत्ता लागत नाही... हे कसं घडतं?
Jul 23, 2016, 06:42 PM ISTशॉकिंग, आपचे खासदार भगवंत मान संसदेत पिऊन आले दारू?
आप खासदार भगवंत मान पुन्हा एकदा आपल्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे अडचणीत आले आहेत.
Jul 13, 2016, 07:57 PM ISTVIDEO : वर्दीतला पोलीस बारबालेवर पैसे उडवताना कॅमेऱ्यात कैद
कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना बारबालांवर पैसा उधळताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल... असाच आणखीन एक प्रकार नुकताच समोर आलाय.
Jul 9, 2016, 11:56 AM IST'हमाल' बनायला २५३ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार उत्सुक
'महान राष्ट्र' म्हणून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या किती मोठी आहे, याचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आलंय.
Jun 21, 2016, 08:23 PM ISTधक्कादायक : लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी
लग्न होताच मुलीच्या कौमार्याची चाचणी
Jun 1, 2016, 01:36 PM ISTSHOCKING व्हिडिओ : रितेशनं आरजेच्या तोंडावर पाणी फेकलं
'हाऊसफुल ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमाचे सगळे कलाकार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत. अशातच रितेश देशमुख आणि लिजा हेडन हे दोघेही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचलेत 'रेडिओ मिर्ची'वर...
May 25, 2016, 05:49 PM ISTधक्कादायक: अजगरानं खाल्लं हरीण
अजगरानं जनावरांना गिळल्याच्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या असतील.
May 15, 2016, 09:34 PM IST