सीसीटीव्ही फुटेज : दिवसाढवळ्या कारच्या बॅटरीची चोरी

कारच्या बॅटरीच्या चोऱ्यांच्या अनेक घटना समोर येतात. पण, हे काम कसं केलं जातं... दिवसाढवळ्या बॅटरी चोरीला जाते आणि कुणालाही पत्ता लागत नाही... हे कसं घडतं?

Updated: Jul 23, 2016, 06:42 PM IST
सीसीटीव्ही फुटेज : दिवसाढवळ्या कारच्या बॅटरीची चोरी  title=

मुंबई : कारच्या बॅटरीच्या चोऱ्यांच्या अनेक घटना समोर येतात. पण, हे काम कसं केलं जातं... दिवसाढवळ्या बॅटरी चोरीला जाते आणि कुणालाही पत्ता लागत नाही... हे कसं घडतं?

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की ही चोरी कशी केली जाते... एखादा अपराधी पहिल्यांदा कशी स्थळाची रेकी करतो... आणि मिळेल त्या किंमती वस्तूंवर कसा डल्ला मारला जातो... हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईलच..