राम लक्ष्मणाच्या पिंपरी चिंचवड राज्यात 'श्रावणा' चा वाढदिवस...!
गेली कित्येक दिवस कोविड-१९ प्रभावामुळे पिंपरी चिंचवड परगण्यात इतर राज्यांप्रमाणे वातावरण तसे भयभीतच आहे.
Aug 13, 2020, 08:33 PM ISTमाणिकरावांचं सूडाचं राजकारण?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची बदली सूड बुद्धीनं करवून घेतल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलाय. माणिकरावांनी सुडाचं राजकारण केल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे.
Jun 5, 2012, 10:28 AM IST