shripujak

अंबाबाई श्रीपूजकांना कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा दणका

कोल्हापूरमधल्या अंबाबाईच्या मंदिरातल्या श्रीपूजकांना कोर्टानंही झटका दिलाय. श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दाखल केलेला अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय.

Aug 14, 2017, 07:13 PM IST