shruti sinha

श्रुती सिन्हाचे कपडे पाहून भडकले रुईया कॉलेजचे शिक्षक; विद्यार्थी म्हणाले, आम्हाला लाज वाटतेय...

Shruti Sinha : कॅम्पस बीट्स अभिनेत्री श्रुती सिन्हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील नामांकित रुईया कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेनंतर तिच्या विरोधात आणि समर्थनात नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Dec 24, 2023, 04:23 PM IST