shubh muhurt today

Panchang Today : आज चंद्र कोणत्या राशीत असेल? जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग

Panchang Today : आज शुक्रवारचा अमृत काळ, अभिजित मुहूर्त, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, नक्षत्र काय आहे, जाणून घ्या आजचं पंचांग

Jul 14, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज कामिका एकादशीला शुभ योगायोग! जाणून घ्या गुरुवारचं पंचांग काय सांगतं?

Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्णातील एकादशी तिथी आहे. आज कामिका एकादशीसोबत अनेक शुभ योग जुळून आले आहे. गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस. काय सांगतं आजचं पंचांग 

Jul 13, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज दशमी तिथीसोबत धृति योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज दशमी तिथी असून धृति योग आहे. बुधवार म्हणजे गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस...आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या. 

Jul 12, 2023, 12:04 AM IST

Panchang Today : आज सुकर्मा योग! हनुमान, गणरायाची पूजा करण्यासाठी काय सांगतं आजचं पंचांग?

Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्ण नवमी तिथी असून आज संकटमोचन आणि विघ्नहर्त्याची पूजा करण्याचा दिवस म्हणजे मंगळवार. आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या. 

Jul 11, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज कृष्ण अष्टमीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?

Panchang Today : आज पंचांगानुसार कृष्ण अष्टमीचा दिवस सोबत भगवान शंकराची पूजा अर्चा करण्याचा वार..आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या. 

Jul 10, 2023, 06:24 AM IST

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत अनेक शुभ अशुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत प्रीती योगा जुळून आला आहे. पण आज एक घातक असा अशुभ योगही जुळून आला आहे. आजच्या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी जाणून घ्या गुरुवारचं पंचांग 

Jul 6, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग

Panchang Today : आज पंचांगानुसार वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र आहे. त्यामुळे आज शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या अभिजित मुहूर्त आणि राहुकाळ

Jul 5, 2023, 12:12 AM IST

Panchang Today : आज इंद्र आणि त्रिपुष्कर हे अतिशय शुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज अतिशय असा शुभ इंद्र योग आणि त्रिपुष्कर योग जुळून आला आहे. 

Jul 4, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज गुरुपौर्णिमासह, मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि राहुकाळ

Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून आज गुरु पौर्णिमा आहे. त्यासोबत मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग जुळून आला आहे. 

Jul 3, 2023, 12:01 AM IST

Panchang Today : आज ज्येष्ठ नक्षत्र, शुक्ल योग! शुभ कार्यासाठी कसा आहे आजचा रविवार?

Panchang Today : जुलै महिन्याचा आज पहिला रविवार आहे. त्यामुळे अनेकांनी काही महत्त्वाची कामं ठरवली असतील तर आजचं पंचांग जाणून घ्या 

Jul 2, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत 2 शुभ योग! शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत आज दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यासोबत पहाटे मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. 

Jul 1, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज वासुदेव द्वादशी! पंचांगानुसार जाणून घ्या देवशयनी द्वादशीचं पारणाच्या शुभ मुहूर्त

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. या दिवशी वासुदेव द्वादशी व्रत पाळलं जातं. 

Jun 30, 2023, 06:58 AM IST

Panchang Today : आज आषाढी एकादशीसोबतच रवि, सिद्ध आणि भद्रा योग! पाहा आजचं पंचांग

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. आज आषाढी एकादशी आहे. या एकादशीला देवशयनी असंही म्हणतात.

Jun 29, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज रविसह 3 अतिशय शुभ योग! महत्त्वाच्या कामासाठी कोणता मुहूर्त योग?

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. आज अतिशय चार शुभ योग जुळून आले आहेत. शुभ योगात देवतांची पूजा केल्यास जाचकाला विशेष फळ प्राप्त होतं. 

Jun 28, 2023, 06:43 AM IST

Panchang Today : आज अक्षय तृतीयेप्रमाणं सर्वात शुभ मुहूर्त! Bhadli Navami सोबत रवि योग, पूर्ण करा महत्त्वाची कामं

Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. दिवसभर आज हस्त आणि चित्रा नक्षत्र सोबत रवि योग आहे. 

Jun 27, 2023, 06:43 AM IST