Panchang Today : आज दशमी तिथीसोबत धृति योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज दशमी तिथी असून धृति योग आहे. बुधवार म्हणजे गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस...आजच्या पंचांगमध्ये सूर्योदय, चंद्रोदय, राहुकाल, दिशा शूल, नक्षत्र जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Jul 12, 2023, 06:34 AM IST
Panchang Today : आज दशमी तिथीसोबत धृति योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग? title=
today Panchang 12 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and wednesday Panchang and sawan 2023

Panchang 12 July 2023 in marathi : पंचांगानुसार कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून आज धृति योग आहे. अमृत काल दुपारी 2.48 ते 4.26 पर्यंत असणार आहे. तर विजय मुहूर्त दुपारी 2.45 ते 3.40 पर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. त्यामुळे आज बुधवार म्हणजे विघ्नहर्ता गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस. (wednesday Panchang) 

गुरुवारी कामिका एकादशी (Kamika Ekadashi 2023) आहे. हिंदू धर्मात पंचांगाला विशेष महत्त्व आहे. पंचांग जाचकाला शुभ अशुभ काळ, राहु काळ यासोबत सूर्योदय, चंद्रोदयाची वेळ सांगतो. त्यामुळे शुभ मुहूर्त बघून जाचक त्यांची रोजच्या दिवसातील महत्त्वाची कामं किंवा शुभ कार्य करतो. असं म्हणतात की, शुभ वेळात केलेलं कामं हे फलदायी ठरतं. त्यामुळे तुम्ही पण बघून घ्या बुधवारचं पंचांग आणि करा महत्त्वाची कामं. (today Panchang 12 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and wednesday Panchang and sawan 2023) 

आजचं पंचांग खास मराठीत! (12 July 2023 panchang marathi)

आजचा वार - बुधवार 

तिथी - दशमी - 18:01:00 पर्यंत

नक्षत्र - भरणी - 19:43:42 पर्यंत

करण - विष्टि - 18:01:00 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - धृति - 09:39:03 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:07:55 वाजता

सूर्यास्त - 19:19:55

चंद्र रास - मेष - 25:58:13 पर्यंत

चंद्रोदय - 26:11:59

चंद्रास्त - 14:45:00

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:12:00
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:17:31 पासुन 13:10:19 पर्यंत

कुलिक – 12:17:31 पासुन 13:10:19 पर्यंत

कंटक – 17:34:19 पासुन 18:27:07 पर्यंत

राहु काळ – 12:43:55 पासुन 14:22:55 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 07:00:43 पासुन 07:53:31 पर्यंत

यमघण्ट –  08:46:19 पासुन 09:39:07 पर्यंत

यमगण्ड – 07:46:55 पासुन 09:25:55 पर्यंत

गुलिक काळ – 11:04:55 पासुन 12:43:55 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - नाही

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल 

मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)