Varuthini Ekadashi 2024: वरुथिनी एकादशीला गजकेसरी योग! 'या' राशींवर बरसणार भगवान विष्णूसह शनिदेवाची कृपा
Varuthini Ekadashi 2024 : वरुथिनी एकादशीला गजकेसरी योग, ऐंद्र योग आणि त्रिपुष्कर योग आहे. त्यात एकादशीचं व्रत शनिवारी आल्यामुळे यादिवशी विष्णूसह शनिदेवाची पूजा करण्यात येणार आहे.
May 4, 2024, 08:18 AM ISTChaturth Dasham Yog : 10 वर्षांनंतर 'चतुर्थ दशम योग'! 'या' राशींना अचानक आर्थिक लाभ
Chaturth Dasham Yog : सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यामुळे सूर्यगुरूचा चौथा दशम योगाची निर्मिती झाली आहे. या योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.
Jan 16, 2024, 09:51 AM ISTMakar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत
Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
Jan 14, 2024, 02:02 PM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग! 'या' राशीचे लोक होणार धनवान
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीतील सूर्याचं संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला असून यादिवशी 77 वर्षांनंतर दुर्मिळ योग निर्माण झाला आहे.
Jan 8, 2024, 08:14 PM ISTAmla Navami 2023 : आवळा नवमीला शनि शश योग व शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना
Amla Navami 2023 Shubh Yog : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळा नवमी किंवा अक्षया नवमी साजरी करण्यात येते. आंवला नवमीला शनि शश योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींचं भविष्य उजळणार आहे.
Nov 21, 2023, 12:05 AM ISTPushya Nakshatra: 400 वर्षानंतर दिवाळीपूर्वी होतोय दुर्मिळ संयोग; 2 दिवसांत 8 योग बनणार, 'या' राशींवर बसणार पैसा
Pushya Nakshatra : ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीच्या काही दिवस आधी म्हणजेच 4 आणि 5 नोव्हेंबरला एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडतोय. असा योगायोग सुमारे 400 वर्षांनंतर घडल्याचं दिसून येतंय.
Nov 3, 2023, 09:34 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग! 'या' राशींची दसरा दिवाळी होणार मालामाल
Shubh Yog In Navratri : नवरात्रीत तब्बल 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस खास योग आहे. याचा फायदा काही लोकांना होणार असून त्यांना आर्थिक लाभ होणार आहे.
Oct 20, 2023, 05:00 AM ISTRavi Yoga 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ संयोग! 5 राशींसाठी शुभ संकेत
Ravi Yoga 2023 : 17 ऑक्टोबरला नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ आहे. पंचांगानुसार आज लक्ष्मी योग, बुधादित्य योग, रवि योग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.
Oct 16, 2023, 09:50 PM ISTVishkumbh/Preeti Yoga : आज नवरात्रीत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत संयोग! 5 राशींच्या लोकांवर धनवर्षाव
Vishkumbh/Preeti Yoga :नवरात्रीचा दुसरा दिवस महादेव आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे. आज लक्ष्मी योग, बुद्धादित्य योग, प्रीति योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सोबत विष्कुंभ आणि प्रीती योगाचा अद्भुत योग तयार झाला आहे. त्यामुळे 5 राशींचं भाग्य उजळून निघणार आहे.
Oct 16, 2023, 04:00 AM IST