shuger cane

CM Devendra Fadnvis on jalna and shuger cane PT41S

पीकपाणी | जालना | उसाला पर्यायी पीक शोधलं पाहिजे - मुख्यमंत्री

पीकपाणी | जालना | उसाला पर्यायी पीक शोधलं पाहिजे - मुख्यमंत्री

Aug 29, 2019, 07:35 PM IST

यंदा साखर कडू लागणार

राज्यात मागील वर्षी पडलेल्या दुष्काळाचा फटका ऊस उत्पादनाला बसणार असून राज्यात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरणार आहे. परिणामी भविष्यात साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. कमी ऊस उत्पादन आणि आर्थिक अडचणीमुळे राज्यातील तब्बल 40 साखर कारखाने यंदा चालू होणार नाहीत असा साखर संघाचा अंदाज आहे.

Aug 11, 2016, 11:06 AM IST