shukra asta 2023

Kappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून 'या' राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान

Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्राच्या वक्रीमुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणी येणार आहे. त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे. 

 

Aug 6, 2023, 08:42 PM IST

Shukra Ast 2023 : आज शुक्र अस्तमुळे 'या' राशी होणार धनवान! तुमची रास यात आहे का?

Shukra Ast 2023 in Singh : वैदिक पंचांगानुसार आज शुक्र ग्रह अस्त स्थितीत येणार आहे.  शुक्र हा धन, संपत्ती, विलास आणि प्रेमाचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्र अस्तमुळे काही राशी आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार आहे. 

Aug 3, 2023, 05:25 AM IST

Shukra Ast 2023 : 'या' लोकांच्या भाग्यात 48 तासांमध्ये पैसाच पैसा! अस्त शुक्र बनवणार तुम्हाला श्रीमंत?

Shukra Ast 2023 in Singh : वैदिक पंचांगानुसार 3 ऑगस्टला शुक्र अस्त होणार आहे. शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, विलास आणि प्रेमाचा कारक आहे. त्यामुळे शुक्र अस्तमुळे काही राशींवर तो धनवर्षावर करणार आहे. 

Aug 1, 2023, 06:18 PM IST

August Grah Gochar 2023 : ऑगस्ट महिन्यात 'या' मोठ्या ग्रहांचं गोचर, 'या' राशींचं नशिब चमकणार

August Grah Gochar 2023 : बघता बघता ऑगस्ट महिन्याला उगवला आहे. ऑगस्ट महिन्यात चार मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिना काही राशींसाठी श्रीमंतचे दरवाजे उघडणार आहे. 

 

Jul 31, 2023, 05:30 AM IST

Shukra Asta 2023: कर्क राशीत अस्त होणार वक्री शनी; 'या' राशींना झेलावी लागणार संकटं

Shukra Asta 2023: शुक्र ग्रह (Shukra Grah) हा संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख, आनंद, प्रेम यांचा कारक मानला जातो. शुक्र वक्री (Shukra Vakri 2023) होऊन कर्क राशीत अस्त (Vakri Shukra Asta 2023) होणार आहे.

Jul 22, 2023, 08:29 AM IST

Shukra Asta 2023 : धनाचा कारक शुक्र होणार 30 दिवसांमध्ये अस्त, 3 राशीच्या नशिबात धनहानी

Shukra Asta 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्त्व आहे. चार दिवसांनी शुक्र गोचर करणार आहे. तर बरोबर एक महिन्यांनी शुक्र अस्त होणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. 

Jul 4, 2023, 07:59 AM IST