shukra dosh upay

Shukra Dosh : कुंडलीतील शुक्र दोष 'या' उपायांनी करा दूर, वैवाहिक जीवन होईल सुखी

Shukra Dosh : एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असेल तर त्याला सर्व सुख, सौभाग्य, प्रेम, आनंद मिळतो, असं मानलं जातं. मात्र याउलट जर शुक्राचा दोष असेल तर त्या व्यक्तीला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. 

Jun 17, 2023, 09:33 PM IST

Shukra ki Mahadash : तुमच्या नशीबात राजयोग? संपत्ती आणि ऐशोआराम देणारी शुक्राची महादशा राहते 20 वर्षे

Shukra ki mahadasha : आज शुक्र गोचर होणार आहे. अशातच ज्योतिष शास्त्रानुसार शुक्राची महादशा ही 20 वर्षे टिकते. धन आणि ऐशोआराम देणारा शुक्र हा ग्रह कुंडलीत शुभ स्थितीत असेल तर शुक्राची महादशा त्या राशीच्या लोकांना राजयोग घेऊ येतो. 

 

Feb 15, 2023, 11:07 AM IST