shukra gochar june

Shukra Gochar: 12 जून रोजी शुक्र ग्रह बदलणार राशी; 'या' राशींना मिळू शकतो लाभ

शुक्र हा देखील माता लक्ष्मीचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं. 

Jun 9, 2024, 07:53 AM IST