shukra transit 2024

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश

वैदिक ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. यावेळी शुक्र बुध, मिथुन राशीत स्थित आहे. त्याचबरोबर शुक्रानेही त्याच्या नक्षत्र बदललं आहे. शुक्र 18 जून रोजी पहाटे 4.51 वाजता अर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आहे. 

Jun 19, 2024, 08:08 AM IST

Shukra Nakshatra Gochar: 2 दिवसांनी शुक्र करणार नक्षत्र गोचर; 'या' 3 राशींना मिळू शकतो पैसाच पैसा

Shukra Nakshatra Gochar 2024: ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र 29 जानेवारीला संध्याकाळी 5.06 वाजता पूर्वाषादा नक्षत्रात प्रवेश करत आहे. शुक्राचा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

Jan 27, 2024, 05:23 AM IST

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारीमध्ये बुध - शुक्र ग्रहांमुळे लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती

Lakshmi Narayan Yog : फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्र यांचं संयोग होणार आहे. बुध आणि शुक्र यांच्यामुळे मकर राशीत लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा लाभ काही राशींना होणार आहे. 

Jan 23, 2024, 07:30 AM IST