shyam benegal passes away

Shyam Benegal Death: चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shyam Benegal Death: चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं मुंबईत निधन झालाय. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Dec 23, 2024, 08:07 PM IST