siddharth chandekar angry

'तुला अक्कल नाहीये, देऊ का एक थोबाडीत'; सिद्धार्थ चांदेकर नेमका कोणावर भडकला? पाहा व्हिडीओ

आता सिद्धार्थ चांदेकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तो चर्चेत आला आहे. 

Apr 13, 2024, 04:47 PM IST

'तुला अजून चांगली भेटली असती...', पत्नीबद्दलची 'ती' कमेंट वाचताच सिद्धार्थ चांदेकर भडकला; म्हणाला- 'एखाद्या मुलीची गरज...'

Siddharth Chandekar Angry : एका नेटकऱ्याने सिद्धार्थ चांदेकरला मिताली मयेकरशी लग्न करण्यावरुन टोला लगावला आहे. त्यावर त्याने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. यावरुन त्याला अनेक चाहते पाठिंबा देताना दिसत आहेत. 

Jan 4, 2024, 06:35 PM IST