siddharth chandekar mother marriage

सिद्धार्थ म्हणाला, 'आई, तूझ्या लग्नाचं स्वप्न...'; दुसऱ्या लग्नाबद्दल सीमा चांदेकरांनी केला पहिल्यांदा खुलासा

Siddharth Chandekar Mother Second Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सिद्धार्थ चांदेकरची. त्याच्या 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या चित्रपटाची जोरात क्रेझ होती. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केले आहे. यावेळी त्यांनीच खुलासा केला आहे. 

Nov 26, 2023, 07:39 PM IST

नातं असावं तर असं ! सासूच्या पायात जोडवी घालताना मितालीच्या डोळ्यात अश्रू, सासूसुनेचा ऋणानुबंधाचा VIDEO VIRAL

Video : मितालीच्या लग्नात मी तिच्या पायात आणि आज...सासूसुनेचा ऋणानुबंधाचा तो क्षण सोशल मीडियावर व्हायरल

 

Aug 26, 2023, 11:12 AM IST