व्हिडिओ : 'ब्रदर्स'... दोन भावांची अशीही कहाणी!
अभिनेता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित 'ब्रदर्स' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या दोन भावांची भावांची कथा या सिनेमात चित्रीत करण्यात आलीय.
Jun 10, 2015, 04:26 PM ISTआलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप
नवोदित अभिनेत्री आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा या दोघांना सध्या बॉलिवूडमधील नविन लव्ह बर्ड मानले जातय. पण सध्या या दोघांमध्ये सध्या काही तरी बेनवाब असल्याचं बोललं जातय.
May 1, 2015, 02:10 PM ISTआता मी व्हर्जिन राहिलो नाही - सिद्धार्थ मल्होत्रा
बॉलिवूडचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं इंन्स्टाग्रामवर आपला पहिला-वहिला फोटो टाकून आपणंही या सोशल वेबसाईटवर प्रवेश केल्याचं जाहीर केलंय.
Apr 3, 2015, 01:08 PM ISTस्मार्ट वुमन : सेलिब्रिटी फिटनेस फंडा (सिद्धार्थ मल्होत्रा), 27 मार्च 2015
सेलिब्रिटी फिटनेस फंडा (सिद्धार्थ मल्होत्रा), 27 मार्च 2015
Mar 27, 2015, 01:41 PM ISTआलियाला मिळालं स्पेशल बर्थडे गिफ्ट!
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट सध्या बी-टाऊनच्या हॉट कपल्सपैंकी एक म्हणून ओळखलं जातंय. बऱ्याचदा या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करताना पाहिलं गेलंय.
Mar 18, 2015, 01:07 PM ISTव्हिडिओ : `तेरी गलियाँ`... श्रद्धा-सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री!
`स्टुडंट ऑफ द इअर`फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि `आशिकी-2` गर्ल श्रद्धा कपूरची हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आगामी `एक विलन` या चित्रपटातून... या चित्रपटातील `तेरी गलियाँ` हा साऊंड ट्रॅक नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय.
May 22, 2014, 08:50 AM IST<B> <font color=red> व्हिडिओ पाहा :</font></b> ‘हंसी तो फसी’मधून ‘जेहनसीब...’
‘हसी तो फसी’ या चित्रपटातील ‘जेहनसीब...’ हे एक रोमान्टिक गाणं अनेक तरुणांच्या हृदयाची धडधड बनलंय. अतिशय सुंदर शब्द आणि त्याचं चित्रिकरणाची नाळ जुळवताना सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीतीनं जान लावलीय.
Jan 12, 2014, 08:26 PM IST