व्हिडिओ : 'ब्रदर्स'... दोन भावांची अशीही कहाणी!

अभिनेता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित 'ब्रदर्स' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या दोन भावांची भावांची कथा या सिनेमात चित्रीत करण्यात आलीय. 

Updated: Jun 10, 2015, 04:26 PM IST
व्हिडिओ : 'ब्रदर्स'... दोन भावांची अशीही कहाणी! title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित 'ब्रदर्स' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या दोन भावांची भावांची कथा या सिनेमात चित्रीत करण्यात आलीय. 
  
डिव्हिड आणि मॉन्टी हे दोघे भाऊ प्रेम, तिरस्कार आणि आपलं कुटुंब यांमुळे एकमेकांसमोर येऊन उभे ठाकतात... दोघेही बॉक्सर... आणि या दोघांमध्ये लढली जातेय एक शेवटची लढाई... कोण जिंकतं... कोण हरतं...? याचं उत्तर तर सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल. 

या सिनेमात अक्षय, सिद्धार्थ सोबतच जॅकी श्रॉफ आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

पाहुयात याच सिनेमाचा ट्रेलर
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.