Tea Side Effects : चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? मग आताच थांबा, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
Tea Side Effects : सकाळी उठल्या उठल्या चहा हा लागतोच. परंतु अनेक लोक चहा बनवण्यात आळस करतात, ज्यामुळे एकदाच जास्त प्रमाणात चहा बनवून ठेवतात आणि तो प्रत्येक वेळी गरम करून पितात. परंतु वारंवार गरम करूव चहा प्यायल्याने आरोग्याला कोणते गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या...
Mar 14, 2023, 03:00 PM ISTTea Side Effect : तुम्हीसुद्धा संध्याकाळी चहा पिता का? लगेच थांबवा अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम
Tea Side Side Effect: भारतीयांसाठी चहा म्हणजे केवळ पेय नसून, गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतात सर्वात जास्त प्यायलं जाणार पेय कुठलं ? असं विचारलं तर चहा हेच नाव उत्तर म्हणून मिळेल. पण चहा चुकीच्या वेळेला प्यायला तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होताना दिसतात. अधिक जाणून घेऊया.
Feb 15, 2023, 11:45 AM ISTचहा पिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी...सकाळी चहा पिणे चुकीचे की बरोबर? यावर तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या
चहा पिताना कोणत्या वेळी चहा प्यावा आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घ्या.
Aug 29, 2021, 10:37 AM IST