side effects of solar eclipse 2022

Surya Grahan 2022 : 'या' राशींना त्रास, तर 'या' राशींना होणार महालाभ

Solar Eclipse : सूर्यग्रहणादरम्यान तूळ राशीमध्ये चार ग्रहांचा संयोग होणार असून, सूर्याबरोबरच केतू, शुक्र आणि चंद्रही तूळ राशीमध्ये बसतील. जरी सूर्यग्रहणाची घटना शुभ मानली जात नसली तरी काही राशींसाठी हे सूर्यग्रहण आनंददायी आणि लाभदायक ठरू शकते.

Oct 25, 2022, 07:01 AM IST