म्हातारपणी मुलाला जन्म देऊन अडकले सिद्धू मूसेवालाचे पालक, आता केंद्र सरकारची मोठी कारवाई
सिद्धू मूसेवालाच्या आईने IVF नियमांचे केले उल्लंघन, आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकारकडे मागितले रिपोर्ट
Mar 20, 2024, 05:59 PM IST
गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?
Right Age For Pregnancy : वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? कोणत्या वयात महिला बाळाला जन्म देऊ शकते. जाणून घ्या सविस्तर...
Feb 27, 2024, 04:57 PM ISTसिद्धू मूसेवालाची आई 'या' वयात कशी झाली गर्भवती? मार्चमध्ये बाळाला देणार जन्म!
Sidhu Moose Wala Mother : दिवंगत लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरणकौर सिंग लवकरच म्हणजेच मार्च महिन्यात मुलाला जन्म देणार आहेत. मार्चमध्ये वयाच्या पन्नाशीत एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. सिद्धूच्या हत्येनंतर पहिल्यांदाच त्याच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Feb 27, 2024, 04:17 PM IST