sikkim tourism

लडाख नव्हे, त्याहून सुंदर अशा भारतातील 'या' ठिकाणाला फिरस्त्यांची पसंती; भटकंतीसाठी उत्तम पर्याय

Travel News : बरं यात आणखी एक गटही येतो बरं. तो गट म्हणजे समुद्रप्रेमी आणि पर्वतप्रेमींचा. डोंगररांगा, वळणवाटा आणि शहरी धकाधकीपासून दूरवरच्या प्रदेशाला भेट देणाची तुमचीही इच्छा आहे? मग हा पर्याय देईल तुमच्या भटकंतीला खरी रंगत. 

May 6, 2024, 02:58 PM IST

Sikkim Floods Video : सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर नद्यांना रौद्र रुप; लष्कराचे 23 जवान बेपत्ता

Sikkim Floods : काही महिन्यांपूर्वी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये झालेल्या पूरामागोमाग आता सिक्कीममध्येही अशीच परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Oct 4, 2023, 09:37 AM IST