sikra

'मी कुंकू, टिकली लावणार नाही', मुलीचं वागणं पाहून कुटुंबाला संशय, WhatsApp पाहून बसला धक्का; नमाज पठणाचे....

महिलेच्या वागण्यात झालेला बदल पाहून तिच्या कुटुंबाला शंका आली. माहिती घेतली असता त्यांना तयब्बची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने मोबाइल फोन बंद केला. 

 

Jun 24, 2023, 07:53 PM IST