silent killer

टीबी ठरतोय सायलेंट किलर; 2040 पर्यंत मृतांचा आकडा 80 लाखांवर, भारतावर मोठं संकट

क्षयरोग (टीबी) हा भारतातील एक गंभीर आरोग्य संकट बनले आहे. एका अभ्यासानुसार 2021 ते 2040 या काळात भारतात सुमारे 6.2 कोटी लोक टीबीच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे आणि यामुळे 80 लाख लोकांचे प्राण गमावले जातील.

Dec 13, 2024, 03:19 PM IST

Cervical Cancer ने घेतला पूनम पांडेचा जीव! महिलांनो 'या' 10 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

Poonam Pandey Died Due To Cervical Cancer Know The Symptoms: अभिनेत्री पूनम पांडेचं आकस्मिक निधन झाल्याचं वृत्त शुक्रवारी अचानक समोर आलं. पूनमचं निधन सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत यासंदर्भातील माहिती अनेक महिलांना तसेच त्यांच्या जोडीदार पुरुषांना नसते. सामान्य वाटणारी ही लक्षणं अनेकींच्या लक्षात येत नाहीत त्यामुळेच या लक्षणांबद्दल अधिक जागृत राहणं आवश्यक आहे. त्याचसंदर्भात जनजागृतीसाठी आपण निधन झाल्याचा दावा केल्याचं पूनमने दुसऱ्या दिवशी जाहीर केलं. आपण याचनिमित्ताने सर्वाइकल कॅन्सर जाणून घेणार आहोत...

Feb 2, 2024, 03:13 PM IST

ODI, टेस्ट आणि आता T20; क्रिकेटची सायलेंट किलर टीम ठरतेय न्यूझीलंड!

टी-20 वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा न्यूझीलंड हा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं

Nov 11, 2021, 08:31 AM IST